दळवीज आर्टस कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दळवीज आर्टस कार्यशाळा
दळवीज आर्टस कार्यशाळा

दळवीज आर्टस कार्यशाळा

sakal_logo
By

77814
दळवीजमध्ये व्यक्तिचित्र कार्यशाळा
कोल्हापूर ः येथील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील प्रा. प्रकाश सोनवणे यांची व्यक्तिचित्र कार्यशाळा झाली.
अभिजात चित्रकलेच्या शिक्षणामध्ये पायाभूत रेखांकन आणि ॲनाटॉमीच्या अभ्यासानंतर पोर्ट्रेट चित्रणाकडे जात असताना हेड स्टडीनंतर पूर्ण व्यक्तिचित्रणाचा अभ्यास करावा लागतो.
रेखांकनाच्या अविरत सरावासोबत रंगाचे नेमके प्रकाशमूल्य जपत, रंग माध्यमाच्या मर्यादा समजून घेऊन रंगलेपणामध्ये प्रयोग करता येतात, असे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या सचिव प्रा. अर्चना आंबिलढोक, प्रा. दीपक कांबळे, अभिजित कांबळे, प्रवीण वाघमारे यांचे सहकार्य लाभले.