रान आलयं राखणीला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रान आलयं राखणीला..
रान आलयं राखणीला..

रान आलयं राखणीला..

sakal_logo
By

ich253.jpg
78137
रान आलयं राखणीला..
इचलकरंजी : सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमदार झाली आहे. पिके तयार झाली आहेत. सोन्यासारख्या पिकांची राखण करण्यासाठी दिवस उजाडल्यापासूनच शेतकऱ्याला शेतात जावे लागत आहे. पाखरापासून बचाव करण्यासाठी गोफणीचा आधार घेऊन पिकांची राखण सुरू आहे. कोरोची (ता. हातकणंगले) येथील सुरू असलेली शाळू पिकाची राखणी. ( पद्माकर खुरपे- सकाळ छायाचित्रसेवा)