अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिवादन
अभिवादन

अभिवादन

sakal_logo
By

78215
मनपातर्फे शंकरराव तोरस्कर यांना आदरांजली
कोल्हापूर ः हुतात्मा शंकरराव दत्तात्रय तोरस्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जुना बुधवार पेठेतील तोरस्कर चौकात स्मृतीस्तंभास उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, विलासराव तोरस्कर, संजय तोरस्कर, स्वाती तोरस्कर, अमर तोरस्कर, वसंतराव मुळीक, बाबा महाडिक, शाहू काटकर, वनिता ढवळे, अरविंद तोरस्कर, श्रुतीका काटकर, महेश कदम, भास्कर कदम उपस्थित होते.