Mon, Jan 30, 2023

उसाचा तुरा अन् आनंदाचा झरा..!
उसाचा तुरा अन् आनंदाचा झरा..!
Published on : 25 January 2023, 3:36 am
gad259.jpg
78219
उसाचा तुरा अन् आनंदाचा झरा..!
गडहिंग्लज : महागड्या खेळण्यासाठी हट्ट धरणारी, आदळआपट करणारी, प्रसंगी रडणारी मुले घराघरात दिसतात. पण, आनंदच शोधायचा तर कोणत्याही खेळण्यात शोधता येतो. उसाच्या तुऱ्यासोबत खेळताऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंदाचा झरा पाहिल्यानंतर याची प्रचिती येते. नागडोह परिसरात हे छायाचित्र टिपले आहे, ''सकाळ''चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी.