Thur, Feb 9, 2023

आवश्यक बातमी
आवश्यक बातमी
Published on : 25 January 2023, 6:14 am
एक्स सर्व्हीसमन सोसायटीचा आज अमृतमहोत्सव
कोल्हापूर ,ता. २५ ः मुक्त सैनिक वसाहतीतील एक्स सर्व्हीसमन हौसिंग सोसायटीचा अमृतमहोत्सव समारंभ उद्या गुरूवारी (ता. २६) होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे ‘शिवचरित्र आणि वर्तमान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण आरसेकर यांच्या या हस्ते सकाळी सात वाजता ध्वजवंदन होणार आहे.