Wed, March 29, 2023

सिद्धीविनायक मंडळ
सिद्धीविनायक मंडळ
Published on : 28 January 2023, 3:29 am
केवळ फोटो
78818
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिद्धीविनायक सेवा मंडळाकडून इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित ‘स्वयम्’ या संस्थेस साऊंड सिस्टीम भेट देण्यात आले. त्या प्रसंगी संस्थेचे सभासद डॉ. मनिषी नागावकर, डॉ. शैलेश जोशी, डॉ. रूपा नागांवकर, विद्या हजरनीस, श्रीरंग किंकर, मंदार दिवशीकर, आर. डी. कांबळे उपस्थित होते.