आजचे कार्यक्रम- ३१ जानेवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- ३१ जानेवारी
आजचे कार्यक्रम- ३१ जानेवारी

आजचे कार्यक्रम- ३१ जानेवारी

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
..............
० सरपंच मेळावा ः आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत सरपंच मेळावा. स्थळ ः राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह, शिवाजी विद्यापीठ, वेळ ः सायंकाळी चार
० महासत्संग ः आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत महासत्संग, स्थळ ः तपोवन मैदान. वेळ ः सायंकाळी साडेसहा
० मोफत नेत्ररोग शिबिर ः सर्वमंगल सेवा संस्थेतर्फे डॉ. अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर. स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, शाहूपुरी दुसरी गल्ली. वेळ ः दुपारी साडेतीन