फोटो स्टोरी- शासकीय कार्यालयांचे डर्टी पिक्चर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो स्टोरी- शासकीय कार्यालयांचे डर्टी पिक्चर
फोटो स्टोरी- शासकीय कार्यालयांचे डर्टी पिक्चर

फोटो स्टोरी- शासकीय कार्यालयांचे डर्टी पिक्चर

sakal_logo
By

लोगो
-
फोटो स्टोरी
मोहन मेस्त्री

शासकीय कार्यालयांचे ‘डर्टी पिक्चर’
कोल्हापूर : शासकीय कार्यालय नागरिकांचे रोजचे संपर्क केंद्र. विविध कामासाठी तहसीलदार, जिल्हा परिषद किंवा आरोग्य विभागाच्या कार्यालयामध्ये नागरिकांना रोजची ये-जा करावी लागते. मात्र, शहरातील अनेक शासकीय कार्यालयातील जिन्यांचे कोपरे ‘गुटखा तंबाखू खाऊ नका’ असे फलक असले तरी त्याखालीच तंबाखू, गुटख्याच्या पिचकारीमुळे रंगून गेलेले आहेत. काही ठिकाणी तर अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य आणि काही ठिकाणी अडगळच अडगळ आहे.

-
79348, 79349, 79350, 79351, 79347, 81205