आजचे कार्यक्रम- १ फेब्रुवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- १ फेब्रुवारी
आजचे कार्यक्रम- १ फेब्रुवारी

आजचे कार्यक्रम- १ फेब्रुवारी

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
............
०महालक्ष्मी होम ः आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत श्री महालक्ष्मी होम. स्थळ ः तपोवन मैदान. वेळ ः सकाळी सात वाजता
०अमृतमहोत्सवी सत्कार ः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे कवी अशोक नायगावकर यांचा अमृतमहोत्सवी गौरव व काव्य सादरीकरण. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, वेळ ः सायंकाळी साडेपाच
०वर्धापन दिन ः दि न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०२ वा वर्धापन दिन सोहळा. स्थळ ः संस्थेचे क्रीडांगण (पेटाळा), वेळ ः सकाळी साडेसात वाजता