आयुक्त देशमुख यांचा सत्कार

आयुक्त देशमुख यांचा सत्कार

Published on

ich84.jpg
81369
इचलकरंजी ः आकृतीबंध मंजुरीबद्दल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा कर्मचारी कृती समितीने सत्कार केला.

आयुक्त देशमुख यांचा सत्कार
इचलकरंजी ः अल्पावधीत राज्य शासनाकडून महापालिका कर्मचारी आकृतीबंध मंजूर झाला. यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल कर्मचारी कृती समितीतर्फे आयुक्त सुधाकर देशमुख यांचा आज सत्कार केला. समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कागले यांच्याहस्ते सत्कार केला. फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला. खासदार धैर्यशील माने व शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचेही आभार मानले. आकृतीबंधातील मंजूर पदे पारदर्शीपणे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले. प्रभारी नगरसचिव विजय राजापूरे, शिवाजी जगताप, ए. बी. पाटील, के. के. कांबळे, चंद्रकांत कोठावळे, धनंजय पळसुले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.