Wed, May 31, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 8 February 2023, 3:41 am
आजचे कार्यक्रम
...
पुस्तक प्रकाशन
‘घाटगेज दि राईज ऑफ रॉयल डिनस्टी’ पुस्तकाचे प्रकाशन
स्थळ ः हॉटेल पॅव्हेलियन, बसंत-बहार रोड
वेळ - सायंकाळी पाच वाजता
............
बैठक
विशाळगड अतिक्रमणप्रश्नी हिंदुत्ववादी संघटनांची बैठक
स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय
वेळ- सायंकाळी पाच वाजता
......