- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

सूर्यनमस्कारातून
आरोग्य जागृती
विविध शाळांत उपक्रम उत्साहात
शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी सकाळ माध्यम समुहातर्फे सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यात विविध शाळांनी सहभागी होत विद्यार्थ्यांत आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली.