निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

83010
विकास फडणीस
कोल्हापूर : नवे पारगाव येथील विकास शंकर फडणीस (वय ७०) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

83012
विनया जोशी
कोल्हापूर : जरगनगर येथील विनया विनायक जोशी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई, नाती असा परिवार आहे.

83013
विठाबाई सावंत
कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील विठाबाई बाबूराव सावंत (वय ९९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

83034
सुभाष कळंत्रे
कोल्हापूर ः गंगावेश येथील सुभाष शांतीलाल कळंत्रे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन बंधू, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १६) आहे.

01426
बाबूराव पाटील
सोनाळी : कारभारवाडी (ता. करवीर) येथील बाबूराव दत्तात्रय पाटील (वय १०५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

02054
किसाबाई पाटील
शिरोली दुमाला : कसबा आरळे (ता. करवीर) येथील किसाबाई विठू पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03285
आनंदी जठार
सरवडे : येथील आनंदी राजाराम जठार (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

02645
सावित्री मगदूम
सिद्धनेर्ली : येथील सावित्री तुकाराम मगदूम (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

01682
मारुती शिंदे
रुकडी : येथील मारुती कृष्णा शिंदे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

01482
आनंदा साळोखे
पोर्ले तर्फ ठाणे : येथील आनंदा शंकर साळोखे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

04224
गुणवंता भोसले
कोनवडे : नाधवडे (ता. भुदरगड) येथील गुणवंता दत्ताजीराव भोसले-सरकार (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

83011
अमोल किंकर
कोल्हापूर : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील अमोल दत्तात्रय किंकर (वय ४३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) पंचगंगा घाट येथे आहे.

03659
इंदूबाई पाटील
पुनाळ : कोल्हापुरातील जिव्हाळा काॅलनीतील इंदूबाई सखाराम पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.