विश्वतेज पोवारचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्वतेज पोवारचे यश
विश्वतेज पोवारचे यश

विश्वतेज पोवारचे यश

sakal_logo
By

gad162.jpg :
83103
विश्वतेज पोवार
-----------------------
विश्वतेज पोवारचे यश
गडहिंग्लज : येथील किलबिल विद्या मंदिरचा विद्यार्थी विश्वतेज पोवार याने स्केटिंग स्पर्धेत यश मिळवले. कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे बेळगाव येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेत विश्वतेजने शॉर्ट व लाँग स्केटिंग स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. त्याला संस्थेच्या अध्यक्षा अंजली हत्ती, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, डॉ. सरस्वती हत्ती, राहुल रेडेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.