निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

83706
सागर सावंत
कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहतीतील सागर शिवाजी सावंत (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) बापट कॅम्प स्मशानभूमीत आहे.

83707
जयवंतराव इंगवले
कोल्हापूर : कसबा बावडा येथील जयवंतराव सखाराम इंगवले (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

83709
वैभवी शिंदे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, शिंदे गल्लीतील वैभवी विनायक शिंदे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, दोन मुले असा परिवार आहे.

83711
तारूबाई अतिग्रे
कोल्हापूर : मरगाई गल्लीतील तारूबाई दिनकर अतिग्रे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

83713
सूर्यकांत मोहिते
कोल्हापूर : सणगर गल्ली, मंगळवार पेठ येथील सूर्यकांत शंकरराव मोहिते (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

00266
सरस्वती शेळके
नंदगाव ः येथील सरस्वती वसंत शेळके (वय ५५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगे, सून व नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते शामराव शेळके यांच्या त्या चुलती होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

83676
शिवाजी कवडे
कसबा बावडा ः येथील प्रिन्स शिवाजी नगरमधील शिवाजी ऊर्फ बाळू रामचंद्र कवडे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, भाऊ-भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

02124
शाबराव कांबळे
पोहाळे तर्फ आळते ः येथील शाबराव बळवंत कांबळे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन उद्या (ता. १९) आहे.

02122
वसंत साळोखे
पोहाळे तर्फ आळते ः येथील वसंत श्रीपती साळोखे (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १९) आहे.

02969
चंद्रभागा लोहार
माजगाव : कोतोली (ता. पन्हाळा) येथील चंद्रभागा महादेव लोहार (वय ८३) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

00730
राजेंद्र दळवी
दानोळी ः येथील राजेंद्र महादेव दळवी (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

00203
आप्पा मोरे
रांगोळी ः येथील आप्पा नायकू मोरे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

08073
शालिनी जाधव
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील शालिनी विश्वनाथ जाधव (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.