
भाज्या भाज्या स्वस्त हो्ऽऽऽ
83872
कोल्हापूर : शेवग्याची शेंग तुलनेने मंडईत कमी आहे. त्यामुळे २० रुपयाला तीन शेंगा पेंडी असा दर आहे.
शेवगा शेंग महाग; अन्य भाज्यांचे दर स्थिर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : गेली दोन ते तीन आठवडे झाले. शेवग्याची शेंगेचे पेंडीचे दर अजूनही कमी झालेले नाहीत. २० रुपयाला एक याप्रमाणे पेंडीची विक्री सुरू आहे. पूर्वी दहा रुपयाला पेंडी मिळत असे. शेवग्याची आवक तुलनेने अजूनही कमी आहे. अन्य भाज्यांचे दरही स्थिर आहेत.
...
चौकट
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)
कोहळा *८०
जवारी काकडी *४०
काटेरी काकडी *२०
पांढरी/हिरवी वांगी *२०
जांभळे रंगाचे वांगे *१०
देशी गाजर *४०
राजस्थानी गाजर *४०
ढब्बू मिरची *५०
दोडका *४०
भेंडी *६०
बिनीस *४०
हिरवा वाटाणा *३०/४०
ंवरणा *६०
मुळा शेंग *४०
कारली *३०
लाल बीट *१० रुपयाला दोन नग
मुळा *१० रुपयाला दोन नग
उसावरील शेंग *८०
काळा घेवडा *८०
हेळवी कांदा *२०
बटाटा *२०
लाल टोमॅटो *१५/२०
हिरवा वाटाणा *१०
लाल भोपळा *१००
स्वीट कॉर्न *१०
आल्ले *६०
हिरवी मिरची *४०
तोंदली *६०
लोणच्यासाठी कच्ची कैरी *२० रुपयाला एक नग
राघू आंबा *१०/२० रुपयाला एक नग
लिंबू *१० रुपयाला दोन, तीन, चार
फणसाची कोहीली *५०/८० रुपये एक नग
दूधी भोपळा *१०/२० रुपये आकारमानानुसार नग
वाल शेंग *८०
पिकॅडो मिरची *४०
लसूण *१००
कोबी *१०
फ्लॉवर *१०/२०
घोसावळे *४०
श्रावण घेवडा *८०
कच्ची हळद (लोणचे) *४०
नवलकोल *१० रुपयाला दोन नग
कच्ची केळी *४० रुपये डझन
देशी गवार *१२०
सुरण गड्डा *८०
आळूचे गड्डे *८०
खुटवडा *४०
केळ फुल *२०
ब्रोकोली गड्डा *५० रुपये नग
पांढरा कांदा *२०
...
चौकट
पालेभाजी दर (प्रति पेंडी)
तांदळी *१० रुपयांना दोन
पोकळा *१०
पालक *१० रुपयाला दोन पेंड्या
कोथिंबीर *१० रुपयाला दोन पेंड्या
चाकवत *१० रुपायला दोन पेंड्या
कांदापात *१०
शेपू *१०
मेथी *१०
लाल माट *१०
आंबट चका *१०
पुदीना *५/१०
कडीपत्ता *५/१०
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर)
सोने ........ प्रतितोळा
चांदी........ प्रतिकिलो
...
ठळक चौकट
मिरचीचे दर (प्रतिकिलो)
ओरिजनल कर्नाटकी ब्याडगी *६५० ते ८००
सिजेंटा ब्याडगी *४५० ते ६००
एमपी दिल्लीहाट ब्याडगी *३५० ते ४५०
लाली ब्याडगी *३०० ते ४५०
संकेश्वरी प्युअर *१४०० ते १८००
साधी जवारी *३५० ते ४५०
लवंगी *३०० ते ३५०
काश्मिरी *६०० ते ७५०
गरुडा *३५० ते ४००
...
ठळक चौकट
धान्य-कडधान्य (प्रतिकिलो रुपये)
ज्वारी *४०/६०
गहू *३८/४५
रत्नागिरी तांदूळ *४५/५०
एचएमटी तांदूळ *५०
कोलम तांदूळ *६०/६५
कर्जत तांदूळ *२८/३०
आंबे मोहोर *८०
घनसाळ तांदूळ *७५
हरबरा डाळ *७०/७५
तुरडाळ *११५/१२०
मसूर डाळ *९५
मुगडाळ *११५/१२०
उडीद डाळ *१२०
मटकी *१००/१६०
चवळी *८०/९०
मसूर *९०/२६०
हिरवा वाटाणा *७०/८०
काळ वाटाणा *८०
पावटा *२००/२१५
हुलगा *८०/८५
हिरवा मूग *९५/१००
पोहे *४५
शेंगदाणा *१२०/१३०
साबदाणा *६५/७०
साखर *४०