जिल्हाभर शिवरायांचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाभर शिवरायांचा जयघोष
जिल्हाभर शिवरायांचा जयघोष

जिल्हाभर शिवरायांचा जयघोष

sakal_logo
By

जिल्हाभर शिवरायांचा जयघोष
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. गावागावांत तरुण मंडळांतर्फे विविध उपक्रम राबवून अभिवादन केले. विविध गडांवरून शिवज्योती आणण्यात आल्या. शाळा- महाविद्यालयातही प्रतिमा पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.