निधन वृत्त

निधन वृत्त

84439
सोनमल गांधी यांचे निधन
कोल्हापूर : सोनमल साकलचंदजी गांधी (वय ९२) यांचे निधन झाले. शा. साकलचंद दौलाजी गांधी सराफ व्यापारी आणि गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीज तसेच महालक्ष्मी इस्पातचे ते मालक होत. पार्श्वनाथ बँकेचे माजी अध्यक्ष, श्री जगवल्लभ पार्श्वनाथ सेवा संघ कुंभोजगिरीचे कार्याध्यक्ष अभय गांधी आणि उत्तम गांधी यांचे ते वडील होत. त्यांनी सांगली फाटा व गोकुळ शिरगावला जैन मंदिरांची स्थापना केली. वसतिगृह व भोजन व्यवस्था केली.

84429
आनंदराव भाकरे
कोल्हापूर : फुलेवाडी चौथा बस स्टॉप येथील आनंदराव पांडुरंग भाकरे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

84430
नानुबाई पाटील
कोल्हापूर : आवळी (ता. पन्हाळा) येथील नानुबाई यशवंत पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र वितरक बाजीराव पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.


84442
सतीश घोरपडे
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील सतीश नारायण घोरपडे (वय ६८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

84444
नरहरी पोवार
कोल्हापूर : शिवाजी पेठ, शहाजी वसाहतीतील नरहरी पोवार (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

84445
संपदा नाईक
कोल्हापूर : शिवाजी पार्क येथील संपदा (हेमा) पद्माकर नाईक (वय ७०) यांचे निधन झाले.

84449
रामचंद्र बिंदगे
कोल्हापूर : रेंदाळ येथील रामचंद्र बिंदगे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, दोन मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02978
वसंत पाटील
माजगाव : देवठाणे (ता. पन्हाळा) येथील वसंत दौलू पाटील (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे

01031
नामदेव गुरव
कडगाव : पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील नामदेव ज्ञानदेव गुरव (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

gad218.jpg
84454
भीमाप्पा धुळाज
गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील भीमाप्पा सोमाप्पा धुळाज (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02169
भगवान कोडोलकर
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील भगवान गणपती कोडोलकर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुली, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

03308
इंदुबाई कांबळे
सरवडे : येथील इंदुबाई शामराव कांबळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

02167
बाबासो खवरे
बोरपाडळे : मोहरे (ता. पन्हाळा) येथील बाबासो भीमराव खवरे (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

02165
सर्जेराव मगदूम
बोरपाडळे : मोहरे (ता. पन्हाळा) येथील सर्जेराव बाबूराव मगदूम ( वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03306
लक्ष्मीबाई पाटील
सरवडे : येथील लक्ष्मीबाई महादेव पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
84492
प्रसाद कुलकर्णी
कोल्हापूर : रामानंदनगर येथील प्रसाद शशिकांत कुलकर्णी (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

04255
गंगुबाई तोडकर
म्हाकवे : आनुर (ता. कागल) येथील गंगुबाई ईश्वर तोडकर (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

00914
इंदुबाई चौगले
धामोड : येथील इंदुबाई श्रीपती चौगले (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, सुना, नातू असा परिवार आहे.

08088
शांताबाई कोरवी
घुणकी : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील शांताबाई मारुती कोरवी (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com