जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोड
जोड

जोड

sakal_logo
By

नाबार्डने आम्हाला ‘अ’ मानांकन दिले आहे, असे मुश्रीफ वारंवार सांगतात. याच नाबार्डनेही अहवालात २०-२१ मध्ये संताजी घोरपडेसाठी २२८ कोटींचे कर्ज दिले असल्याने नमूद केले आहे. तर मग आम्ही कर्ज घेतलेले नाही अशी खोटी माहिती का दिली? याचे उत्तर मुश्रीफ यांनी द्यावे. खोटे बोलून कर्ज मिळवणाऱ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षामुळे जिल्हा बँकेची बदनामी होत नाही का?