Thur, March 23, 2023

अशोक भोपळे निधन
अशोक भोपळे निधन
Published on : 24 February 2023, 9:07 am
फोटो ः KOP23L85144
अशोक भोपळे
कोल्हापूर ः येथील अशोक गोविंदराव भोपळे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन रविवार (ता. २६) सकाळी आहे.