आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

रक्तदान शिबिर
श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे महारक्तदान शिबिर
स्थळ ः श्री महालक्ष्मी धर्मशाळा, ताराबाई रोड
वेळ ः सकाळी आठ ते रात्री आठ
...
बुध्दीबळ स्पर्धा
(कै) अशोक कुलकर्णी स्मृतीप्रित्यर्थ खुल्या जलद बुध्दीबळ स्पर्धा
स्थळ ःश्री कृष्ण सरस्वती मंगल कार्यालय, बाबा जरगनगर
वेळ ः सकाळी दहा वाजता
...
संवर्धन शिबिर
धनगर समाज संस्कृती संवर्धन शिबिर
स्थळ - मंगेश्‍वर मंदिर, कसबा बावडा
वेळ - सकाळी १० वाजता
........
चर्चासत्र
इन्व्हेस्टर्स असोशिएशन चर्चासत्र
स्थळ ः सायबर कॉलेज
वेळ - सकाळी १० वाजता
.......
संगीत स्पर्धा
देवल क्लबच्यावतीने संगीत स्पर्धा
स्थळ - देवल क्लब, खासबाग
वेळ - १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
...
पुरस्कार वितरण
जिल्हा मराठी अध्यापक संघ पुरस्कार वितरण
स्थळ - शाहू स्मारक, दसरा चौक
वेळ - दुपारी २ वाजता