मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ
मुश्रीफ

मुश्रीफ

sakal_logo
By

41599
खोट्या गुन्ह्यांनी माझी विश्वासार्हता संपणार नाही. समरजित घाटगे यांनी केलेली विधाने दिशाभूल करणारी व लोकांच्या मनात गैरसमज पसरवणारी आहेत. मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात मला अडकवून टाकण्याच्या इराद्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट होतो.
- हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते