निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

85626
पार्वती साळोखे
कसबा बावडा ः मराठा कॉलनीतील पार्वती महादेव साळोखे (वय ९२) यांचे निधन झाले. आसामच्या काझिरंगा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रा. विलास साळोखे व सहकार बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. नामदेवराव साळोखे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पाच मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.

८५७१९
शशिकांत शिंदे
पेठवडगाव ः येथील शशिकांत ज्ञानोबा शिंदे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’चे कर्मचारी सुनील शिंदे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २८) आहे.

85689
आशा तोरसकर
कोल्हापूर ः कामगार हौसिंग सोसायटी, राजारामपुरी आठवी गल्लीतील आशा प्रभाकर तोरसकर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २८) आहे.

85702
विशाल कामत
कोल्हापूर ः सिध्दार्थनगर येथील विशाल सुरेश कामत (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.
-----------
04959
आनंदराव शिंदे
जयसिंगपूर : येथील दत्त कॉलनीतील आनंदराव लक्ष्मण शिंदे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीत आहे.


85682
अशोक पाटील
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील अशोक शंकरगोंडा पाटील (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02062
विश्वनाथ गुरव
शिरोली दुमाला : भाट-नांगनूर (ता. निपाणी) येथील विश्वनाथ मारुती गुरव (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, पाच चुलते, भाऊ-बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.

02060
अनुबाई निकम
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील अनूबाई आनंदा निकम (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.

08113
संपतराव पोवार
घुणकी : येथील संपतराव पांडुरंग पोवार (शिवणकर) (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.

01712
जैबुनिसा शेख
रुकडी : येथील जैबुनिसा याकूब शेख (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

85722
कल्पना केसरकर
कोल्हापूर : येथील कल्पना विलास केसरकर यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) कदमवाडी स्मशानभूमीत आहे.

85723
चारुदत्त माने
कोल्हापूर : अंबाई टॅंक शिवाजी पेठेतील चारुदत्त अशोक माने (वय 56) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे.