chd282.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chd282.txt
chd282.txt

chd282.txt

sakal_logo
By

पुरुषोत्तम मातोंडकर यांचा सत्कार
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखाधिकारी पुरुषोत्तम मातोंडकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल १९८५ च्या दहावीच्या बॅचच्या वर्गमित्रांनी त्यांचा सत्कार केला. प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष दयानंद पाटील, नागोजी भोसले, बाबूराव वरपे यांनी मनोगत व्यक्त केले. वर्गमित्राला जिल्हास्तरीय संस्थेवर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.