
निधन वृत्त
85953
अशोकराव निगवेकर
कोल्हापूर : गंगावेश येथील अशोकराव सदाशिव निगवेकर (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.
-
86028
शालन गायकवाड
कोल्हापूर ः पाचगाव येथील श्रीमती शालन रंगराव गायकवाड (वय ७६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.
-
85955
गोपाळ चव्हाण
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, डांगे गल्लीतील गोपाळ गणपत चव्हाण (बावडेकर) (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
85961
राधाबाई व्हटकर
कोल्हापूर : जवाहरनगर हौसिंग सोसायटीमधील राधाबाई प्रल्हाद व्हटकर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.
85962
दिलीप भिडे
कोल्हापूर : रामानंदनगर येथील दिलीप कृष्णाजी भिडे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
85964
सुमन वरेकर
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील सुमन विलासराव वरेकर (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.
85729
गंगाधर जोशी
कोल्हापूर ः आर.के.नगर येथील गंगाधर नारायण जोशी (हुन्नरगीकर) (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
02064
बळवंत लाड
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील बळवंत केरबा लाड (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.
03324
पांडुरंग शेरवाडे
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील पांडुरंग सदू शेरवाडे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सून, नातू असा परिवार आहे.
03081
बळवंत बनछोडे
शाहूनगर : कौलव (ता. राधानगरी) येथील बळवंत शिवाप्पा बनछोडे (वय ८७) यांचे निधन झाले. ‘सकाळ’ वृत्तपत्र विक्रेते शिवाजी बनछोडे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. माती सावरणे विधी बुधवारी (ता. १) आहे.
85908
उत्तमराव थोरात
कोल्हापूर ः उचगाव (ता. करवीर) येथील उत्तमराव बाबूराव थोरात (वय ७५) यांचे निधन झाले. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विनोद थोरात यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.
03483
मधुकर प्रधान
मुरगूड : बस्तवडे (ता. कागल) येथील मधुकर प्रधान (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.