निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

86208
सुधा रांगोळकर
कोल्हापूर : हणमंतवाडी येथील सुधा बाळासाहेब रांगोळकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

86209
राधादेवी शिंदे
कोल्हापूर : अंबाई डिफेन्स कॉलनीतील राधादेवी मोहनराव शिंदे (वय ८२) यांचे निधन झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नातू आणि निवृत्त आयुक्त मोहनराव शिंदे यांच्या त्या पत्नी तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

86228
नारायण कोटकर
कोल्हापूर : कसबा बावडा येथील नारायण दामोदर कोटकर (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

86230
अजित शिंदे
कोल्हापूर : मुळे कॉलनी, शिंगणापूर (ता. करवीर) येथील अजित शामराव शिंदे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे बहीण, भाऊ, भाची असा परिवार आहे.

08129
काशिबाई तेवरे
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील काशिबाई बाळू तेवरे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.

02435
बंडू पाटील
आजरा ः साळगाव (ता. आजरा) येथील बंडू आबा पाटील (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार विवाहीत मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

02722
गंगुबाई पाटील
शिरोली पुलाची : येथील गंगुबाई गोविंद पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन उद्या (ता. २) आहे.
03689
द्वारकाबाई गावडे
पुनाळ : कुंभारवाडी (ता. पन्हाळा) येथील द्वारकाबाई कृष्णात गावडे ( वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.

03687
शालाबाई बचाटे
पुनाळ : येथील शालाबाई महिपती बचाटे (वय ८५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

00229
नामदेव गवंडी
रांगोळी : येथील नामदेव पुनाप्पा गवंडी (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

00276
आनंदराव पाटील
नंदगाव : वडकशिवाले (ता. करवीर) येथील आनंदराव शामराव पाटील (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

01476
सुमन नंदीकुरळे
इचलकरंजी : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील सुमन बजरंग नंदीकुरळे (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, चार मुली, जावई असा परिवार आहे. वृत्तपत्र एजंट बजरंग नंदीकुरळे यांच्या त्या पत्नी होत.

3685
केरबा पाटील
पुनाळ : येथील केरबा हरी पाटील (वय ९६ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.

03683
सदाशिव पाटील
पुनाळ : येथील सदाशिव गोपाळ पाटील (वय ८२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, भावजय, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03278
मोहनाबाई खोत
कसबा वाळवे : चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील मोहनाबाई भीमराव खोत (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

01925
सुशीला सलगर
पेठवडगाव : येथील सुशीला बाळासो सलगर (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून-नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.

08127
नागनाथ पांढरे
घुणकी : नवे पारगांव (ता. हातकणंगले) येथील माजी सैनिक नागनाथ आप्पा पांढरे (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.

02504
सावित्रीबाई शिंदे
खोची : येथील सावित्रीबाई मानसिंगराव शिंदे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

08121
नामदेव सिद
घुणकी : येथील नामदेव बाळू सिद (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.