निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

86543
लक्ष्मीबाई पाटील
कोल्हापूर ः कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मीबाई गोविंद पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सहा मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

86542
विठ्ठल आडनाईक
कोल्हापूर : मोरे-मानेनगर (साळोखेनगर) येथील विठ्ठल श्रीधर आडनाईक (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.

86541
बेबीताई राबाडे ‌
कोल्हापूर : गंगावेश धोत्री गल्लीतील बेबीताई श्रीपती राबाडे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

86520
अशोक मोहिते
कोल्हापूर ः विक्रमनगर येथील अशोक शामराव मोहिते (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
..........
86521
जयवंती सन्नके
कोल्हापूर ः शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील जयवंती वसंतराव सन्नके (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
.......
86522
कला चंदावारकर
कोल्हापूर ः बालाजी प्लाझा, नवीन वाशी नाका परिसरातील कला विश्‍वधार चंदावारकर (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सून, नात असा परिवार आहे.

86530
विजयालक्ष्मी पाटील
कोल्हापूर ः सानेगुरुजी वसाहत येथील विजयालक्ष्मी शंकरराव पाटील (वय ८८) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.

02735
सुहास करपे
शिरोली पुलाची : येथील सुहास विष्णू करपे (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ-भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.

03219
हौसाबाई पाटील
उजळाईवाडी : कणेरी (ता. करवीर) येथील हौसाबाई शंकर पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

04273
आनंदराव वाळेकर
म्हाकवे : बस्तवडे (ता. कागल) येथील आनंदराव धोंडीराम वाळेकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

00957
शशिकांत बहिरशेठ
धामोड : येथील शशिकांत जम्बू बहिरशेठ (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुली असा परिवार आहे.

04412
कृष्णात पाटील
कंदलगाव : येथील कृष्णात हरी पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.