
निधन वृत्त
८७१७४
वसंत खाडे
कोल्हापूर : जठारवाडी (ता. करवीर) येथील वसंत मसू खाडे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.
८७१७५
किशोर इंगवले
कोल्हापूर : फुलेवाडी येथील किशोर सखाराम इंगवले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
८७१७८
आप्पासाहेब पाटील
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील आप्पासाहेब कृष्णात पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ५) आहे.
८७१८१
गुणवंतलाल शहा
कोल्हापूर : गुणवंतलाल रतिलाल शहा (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.
८७२११
शालाबाई पाटील
कोल्हापूर : येथील मंडलिक वसाहतमधील शालाबाई दत्तात्रय पाटील (वय ६५) यांच निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) सकाळी आहे.
००९९६
सुगंधा देसाई
कोवाड : कागणी (ता. चंदगड) येथील सुगंधा अशोक देसाई (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
००९९४
निंगूबाई पाटील
कोवाड : कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील निंगूबाई भरमाना पाटील (वय १०१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
०१७३३
उत्तम कांबळे
रुकडी : येथील उत्तम पिराजी कांबळे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ८) सकाळी आहे.
०२०६८
शिवाजी पाटील
शिरोली दुमाला : सडोली दुमाला (ता. करवीर) येथील शिवाजी पांडुरंग पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.
०१४६३
सुभाष जाधव
सोनाळी : कोथळी (ता. करवीर) येथील सुभाष दिनकर जाधव (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
८७२१५
सुरेश पाटील
कोल्हापूर : पाचगाव येथील सुरेश महादेव पाटील यांचे (वय ४९) निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.