आजचे कार्यक्रम- दहा मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- दहा मार्च
आजचे कार्यक्रम- दहा मार्च

आजचे कार्यक्रम- दहा मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

० रॉयल हॉर्स शो ः कोल्हापूर इक्विस्टरीयन असोसिएशनतर्फे द कोल्हापूर रॉयल हॉर्स शो. स्थळ : पोलो मैदान, नवीन राजवाडा. वेळ : सकाळी साडेआठ
० फिल्म फेस्‍टिव्हल ः किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्‍टिव्हलचे उद्‌घाटन व त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन. स्थळ ः सायबर कॉलेज. वेळ ः सकाळी दहा ते सायंकाळी पाच
० इको बझार ः किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्‍टिव्हलअंतर्गत इको बझार. स्थळ ः स्वयंसिद्धा, साईक्स एक्स्टेन्शन. वेळ ः सकाळी दहा ते रात्री आठ
० राष्ट्रीय चर्चासत्र ः भारतीय इतिहास संशोधन परिषद आणि शिवाजी विद्यापीठातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील अपरिचित स्वातंत्र्यवीरांवर राष्ट्रीय चर्चासत्र. स्थळ ः शिवाजी विद्यापीठ. वेळ ः सकाळी अकरा