Sat, April 1, 2023

११
११
Published on : 10 March 2023, 6:50 am
दरम्यान, पुजारी दाम्पत्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आज करवीर पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. याबाबत काही महिला संघटनांच्या माध्यमातून मंत्र्यांकडे कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते. भर रस्त्यात महिलेला बेदम मारहाण झाली असतानाही पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई होत नसल्याबाबत पोलिसांबद्दलही नाराजीचा सूर उमटत आहे.