Thur, March 30, 2023

रंगोत्सव...
रंगोत्सव...
Published on : 12 March 2023, 1:26 am
फोटो फाईल - ich123 to 8.jpg
रंगोत्सव...
88549
इचलकरंजी : १) रंगपंचमीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे उत्साहाला भरते आले.
88551
२) शहरातील भागा-भागात बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता.
88552
३) युवती महिलांनी घोळका करत एकमेकांवर कोरड्या रंगाची मुक्तपणे उधळण केली.
88553
४) डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेधुंदपणे नाचत तरुणाईने रंगपंचमीचा आनंद लुटला.
88554
५) गल्लोगल्ली बालचमू तरुण मुले रंगात न्हाऊन निघाली. (छायाचित्र : पद्माकर खुरपे व छोटूसिंग)