जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

89310
चार्टर्ड अकांउटन्टस ऑफ इंडियातर्फे कार्यक्रम
कोल्हापूर ः द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांऊटन्टस ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागातर्फे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रचना संपतकुमार यांनी त्वचेची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन केले. गार्डन्स क्लबतर्फे ग्रीन वॉरियर श्वेता बुरगे व शिल्पा खानोलकर यांनी ‘होम कंपोस्ट व डिश गार्डन’ या विषयावर प्रात्यक्षिके सादर केली. सी. ए. किमया बांडिगरे, सी. ए. केतकी कुलकर्णी, सी.ए. अर्चना लोहिया यांनी मनोगत व्यक्त केले. सी. ए. प्रिती पाचोरे यांनी आभार मानले.