Thur, March 23, 2023

डॉ. भोसले रविवारी गडहिंग्लजला
डॉ. भोसले रविवारी गडहिंग्लजला
Published on : 16 March 2023, 2:18 am
डॉ. भोसले रविवारी गडहिंग्लजला
गडहिंग्लज : मिरजेच्या आशा होमिओपॅथीचे होमिओपॅथीक तज्ञ डॉ. बी. एस. भोसले हे आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी रुग्णांना गडहिंग्लजमध्ये भेटणार आहेत. या महिन्यातील त्यांची भेट रविवारी (ता. १९) असणार आहे. एसटी स्टँड जवळच्या केसरकर हॉस्पीटलमध्ये दुपारी १२ ते ५ या वेळेत ते रुग्णांची तपासणी व उपचार करतील. सर्व प्रकारचे कर्करोग, लहान मुलांचे विकार, पोट, किडनीचे विकार, मुळव्याध, मुतखडा, एलर्जी, पिंपल्स आदी आजारांवर तपासणी करुन उपचार करणार आहेत. त्यासाठी डॉ. बी. एस. भोसले, डॉ. प्रविण पाटील, डॉ. अर्चना पाटील या डॉक्टरांचे पॅनेल कार्यरत आहे.