नगररचनाच्या कॅम्पमध्ये ५९ बांधकाम परवाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररचनाच्या कॅम्पमध्ये 
५९ बांधकाम परवाने
नगररचनाच्या कॅम्पमध्ये ५९ बांधकाम परवाने

नगररचनाच्या कॅम्पमध्ये ५९ बांधकाम परवाने

sakal_logo
By

नगररचनाच्या कॅम्पमध्ये
५९ बांधकाम परवाने
कोल्हापूर, ता. २४ : नगररचना विभागाच्या दोन दिवसांच्या विशेष कॅम्पमध्ये ५९ बांधकाम परवानगी देण्यात आल्या. शुक्रवारी ३२ बांधकाम परवानगी, १६ भोगवटा प्रमाणपत्र, २ विभाजन व ४ बांधकाम परवानगींना मुदतवाढ देण्यात आली.
भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले-आऊट मंजुरी, एकत्रीकरण व विभाजनबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली. दोन दिवसात ५९ बांधकाम परवानगी, २८ भोगवटा प्रमाणपत्र, सात विभाजन, आठ बांधकाम परवानगींना मुदतवाढ व दोन अनामत रक्कम परत करण्यात आल्या. सहाय्यक संचालक विनय झगडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता यांनी प्रकरणे तपासली.