निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

91378
कला सरनाईक
कोल्हापूर : तपोवनजवळील महादेव रेसिडेन्सीतील कला दीपकसिंह सरनाईक (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

91382
संजय भोसले
कोल्हापूर : मंगळवार पेठ, जरग गल्ली येथील संजय बाबूराव भोसले (वय ६०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

91385
पांडुरंग सावंत
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, डांगे गल्लीतील पांडुरंग हरिबा सावंत (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुली, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

00378
पांडुरंग जाधव
देवाळे ः देवाळे (ता. पन्हाळा) येथील पांडुरंग ईश्वरा जाधव (हावलदार) (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

91408
शांताबाई राऊत
कोल्हापूर : वेताळमाळ तालीम, शिवाजी पेठ येथील शांताबाई नामदेव राऊत (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

04319
पांडुरंग देसाई
कोनवडे : म्हसवे (ता. भुदरगड) येथील पांडुरंग भाऊ देसाई (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ajr252.jpg
91368
मनोहर फळणीकर
आजरा ः येथील मनोहर लक्ष्मण फळणीकर (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

00299
सदाशिव पट्टेकरी
नंदगाव ः हणबरवाडी (ता. करवीर) येथील सदाशिव बळवंत पट्टेकरी (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

02421
लक्ष्मीबाई चव्हाण
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील लक्ष्मीबाई महादेव चव्हाण (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

02100
अवधूत पाटील
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील अवधूत निवृत्ती पाटील (वय ३०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

05899
किरण आमले
इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील अभियंता किरण आमले (वय ३८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

05898
लीलाबाई शिंदे
इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील लीलाबाई शिवाजी शिंदे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे नणंदा, भाचा, भाची, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२६) आहे.

03069
जाईताई पाटील
कळे : पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील जाईताई लहू पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे भाऊ, भावजय, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

03067
दादू पाटील
कळे : गोगवे (ता. पन्हाळा) येथील दादू महादेव पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

2179
जिजाबाई चौगले
कसबा बीड ः बहिरेश्वर (ता. करवीर) येथील जिजाबाई शामराव चौगले (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

03299
पार्वती डकरे
राशिवडे बुद्रुक : येथील पार्वती श्रीपती डकरे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.