इचल : निवड जिल्ह्यासाठी

इचल : निवड जिल्ह्यासाठी

94923

माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन धूत

इचलकरंजी ः कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी उद्योजक नितीन धूत तर सचिवपदी लालचंद गट्टाणी यांची एकमताने निवड झाली. जिल्हा कार्यकारणीची बैठक येथील महेश सेवा समितीच्या सभागृहात पार पडली. त्यामध्ये या निवडी करण्यात आल्या. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणेः वरिष्ठ उपाध्यक्ष - बनवारीलाल झंवर, उपाध्यक्ष - बजरंगलाल काबरा, सुरेशचंद दरगड, दिलीप बजाज (करवीर) राजकुमार बलदवा (जयसिंगपूर), कोषाध्यक्ष - अशोककुमार मंत्री, संघटन मंत्री - बालकिशन टुवाणी, सांस्कृतिक मंत्री - दामोदर बाहेती, सहसचिव - श्रीकांत बंग, सुरेन्द्र हेडा, बिपीन जाजू (करवीर). अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य - श्रीकांत मंत्री, भिकुलाल मर्दा, घनश्याम इनाणी. महाराष्ट्र प्रदेश कार्य कारिणी सदस्य - शांतिकिशोर मंत्री, वासुदेव बांगड, रामनिवास मुंदडा, कैलाशचंद धूत, मुकेश खाबाणी, रामअवतार भूतडा, श्यामसुदंर झंवर, मोहनलाल चांडक (करवीर), दिलीप बजाज (जयसिंगपूर). निवडीसाठी चंदनमल मंत्री, गोपाल दरगड, गिरीराज मोहता, राजाराम चाडंक यांचे सहकार्य मिळाले. निवडणूक अधिकारी म्हणून राजगोपाल चांडक (सातारा) व अॅड. नंदकिशोर बाहेती (इचलकरंजी) यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com