निधन वृत्त

निधन वृत्त

94974
सुरेश दुग्गे
कोल्हापूर : येथील शाहूपुरी तिसरी गल्लीतील सुरेश तात्यासाहेब दुग्गे (वय ८४) यांचे निधन झाले. ते दिगंबर जैन बोर्डिंगचे माजी सचिव, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव धनंजय दुगे यांचे वडील होत. जैन समाजासाठी त्यांचे योगदान होते. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १२) आहे.

94809
प्रशांत पाटील
कोल्हापूर : न्यू शाहूपुरी, अनंत प्रेस्टीज पाटणकर पार्क परिसरातील प्रशांत पांडुरंग पाटील (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, मुलगी, मुलगा, पुतणे असा परिवार आहे.

94977
कृष्णाबाई पिसे
कोल्हापूर : कृष्णाबाई महादेव पिसे (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

08276
यशवंत मोहिते
घुणकी : येथील यशवंत मारुती मोहिते (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १२) आहे.

01207
सोनाबाई पाटील
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील सोनाबाई दाजी पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ११) आहे.

02266
आक्काताई दादर्णे
जोतिबा डोंगर : येथील आक्काताई संपत दादर्णे (वय ९०) यांचे निधन झाले. पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती विष्णूपंत दादर्णे यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे पाच मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १३) आहे.

04682
कृष्णाबाई पिसे
कंदलगाव : चिंचवाड (ता. करवीर) येथील कृष्णाबाई महादेव पिसे (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03318
मंगल निकम
राधानगरी ः भैरी बांबर -निकम वस्तीतील मंगल मंगेश निकम (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

08264
बाबासाहेब महाडिक
घुणकी : चावरे (ता. हातकणंगले) येथील बाबासाहेब सुबराव महाडिक (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता.११) नवे चावरेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com