जाहिरात बातमी

जाहिरात बातमी
Published on

97828
गांधीनगर : येथील व्दारकादास शामकुमारचे दालन.

द्वारकादास श्यामकुमारच्या
गांधीनगर शोरूमचा प्रारंभ
कोल्हापूर, ता. २२ : व्दारकादास श्यामकुमारच्या नव्या दालनाचे गांधीनगर येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर उद्टन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या साड्यांच्या दुकान मालिकेतील हे कोल्हापुरातील तिसरे व गांधीनगर मधील दुसरे शोरूम आहे. गांधीनगर मेन रोडवर दहा हजार स्क्वेअर फुटापेक्षाही अधिक जागेत हे दालन उभे आहे. होलसेल दरात आहेराच्या साड्या व लग्न जय्थासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक भव्य वातानुकूलित शोरूम यानिमित्ताने खुले झाले आहे. साड्या, शालू, सुटिंग, शर्टींग, घागरा, लेहंगा यासोबत टॉवेल, ब्लाउज पीस, ड्रेस मटेरियल अशी संपूर्ण रेंज मिलमधून शोरूममध्ये व थेट ग्राहकांच्या हातात मिळणार आहे. कोल्हापुरात महाराणा प्रताप चौक, लक्ष्मी रोड येथे तर गुरुनानक मार्केट, गांधीनगर येथे यापूर्वीची त्यांची दोन शोरूम कार्यरत आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, पुणे, संभाजीनगर, लातूर, फलटण, उल्हासनगर, कल्याण, बदलापूर, पनवेल, सोलापूर, उमरगा, फुरसुंगी या ठिकाणीही व्दारकादास श्यामकुमारची दालने असून महाराष्ट्राबाहेर बेंगलोर, सुरत, वाराणसी येथेही द्वारकादास श्यामकुमारने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. गांधीनगर येथील दालनास भेट देण्याचे आवाहन द्वारकादास श्यामकुमारचे संचालक जुगल माहेश्वरी व यश माहेश्वरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Voter List Updation
mantralay
EWS research scholars have expressed concern over the delay in AMRUT’s PhD fellowship advertisement, while other state research institutes have already begun the application process.
DGIPR Recruitment
Marathi News Esakal
www.esakal.com