

97879
दिव्या कोळी
97880
यशस्विनी जाधव
दिव्या, यशस्विनीचे
ज्युदो स्पर्धेत यश
कोल्हापूर, ता. २२ ः येथीस कोल्हापूर हायस्कूलच्या विद्यार्थीनी दिव्या कोळी आणि यशस्विनी जाधव यांनी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत यश मिळवले. दिव्याने चौदा वर्षाखालील २७ किलोखालील गटात व यशस्विनीने ३२ किलोखालील गटात कास्यपदके मिळवली. सुमित कांबळेने १९ वर्षाखालील ३२ किलोखालील गटात सहभाग नोंदवला. त्यांना कोल्हापूर ज्युडो क्लबचे प्रशिक्षक संतोष बाबर, नुपूर चव्हाण, स्वरूप माने यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ, जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव अण्णासाहेब पाटोळी, अपर्णा पाटोळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.