आजचे कार्यक्रम- २३ एप्रिल

आजचे कार्यक्रम- २३ एप्रिल

आजचे कार्यक्रम ः २३ एप्रिल

० वर्धापनदिन ः चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचा बारावा वर्धापनदिन सोहळा. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा
० माजी विद्यार्थी मेळावा ः कोल्हापूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा. स्थळ ः कोल्हापूर हायस्कूल. वेळ ः सकाळी साडेअकरा
० शिवजयंती उत्सव ः संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे भव्य मिरवणूक. स्थळ ः तोरस्कर चौक. वेळ ः सायंकाळी चार
० व्याख्यान ः कोल्हापूर इंजिनीअरींग असोसिएशनतर्फे दीपक धडोती यांचे व्याख्यान. स्थळ ः इंजिनीअरींग असोसिएशन हॉल, उद्यमनगर. वेळ ः सायंकाळी साडेचार
० पुरस्कार वितरण ः स्वकुळ साळी समाज, श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठानतर्फे आदर्श साळी समाजसेवक पुरस्काराचे वितरण. स्थळ ः जिव्हेश्वर भवन, सम्राटनगर. वेळ ः सायंकाळी पाच
० पुस्तक प्रकाशन ः अक्षर दालनतर्फे ‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान'' पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ ः करवीरनगर वाचन मंदिर. वेळ ः सायंकाळी साडेपाच
० चिन्मय व्याख्यानमाला ः चिन्मय ट्रस्टतर्फे स्वामी अव्दैतानंद यांचे व्याख्यान. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी साडेसहा
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे रामचंद्रबुवा भिडे यांचे कीर्तन, स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com