निधन वृत्त

निधन वृत्त

99425
पद्माकर धावते
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील पद्माकर पुरंदर धावते (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १) बापट कॅम्प स्मशानभूमीत आहे.

99429
सुवर्णा देसाई
कोल्हापूर : पाल (ता. भुदरगड) येथील सुवर्णा ज्ञानदेव देसाई (वय ८१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३०) आहे.

99441
वैभव परमाळे
कोल्हापूर : सणगर गल्ली, रविवार पेठेतील वैभव श्रीपतराव परमाळे यांचे निधन झाले. त्याच्या मागे आई-वडील, चार बहिणी, भाऊ असा परिवार आहे.

99464
राजेंद्र सुतार
कोल्हापूर ः शिवाजी पेठ, मरगाई गल्लीतील राजेंद्र भीमराव सुतार (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे.

01538
रत्नाबाई पाटील
इचलकरंजी : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील रत्नाबाई बसगोंडा पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. येथील श्रमशक्ती परिवाराचे अध्यक्ष, पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ज्येष्ठ सभासद आप्पा पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे विधी सोमवारी (ता. १) आहे.

02018
धोंडूबाई रणदिवे
कसबा तारळे : कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील धोंडूबाई तुकाराम रणदिवे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

03176
बळवंत मोरे
माजगाव ः यवलूज (ता. पन्हाळा) येथील बळवंत दत्तू मोरे (वय ७८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३०) आहे.

08397
सदाशिव धुमाळ
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील सदाशिव राघू धुमाळ (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३०) आहे.


फोटो क्रमांक : gad292.jpg :
99383
जोती चोथे
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील जोती आप्पा चोथे (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

00878
आलिया शेख
शिरोळ ः येथील आलिया काशीम शेख (वय १४) हिचे निधन झाले. जियारत विधी रविवारी (ता. ३०) आहे.

08394
सावित्री महाडिक
घुणकी : चावरे (ता. हातकणंगले) येथील सावित्री निवृत्ती महाडिक (वय ८२) यांचे निधन झाले. येथील पोलिसपाटील दिलीप महाडिक यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३०) आहे.

gad291.jpg
99347
आनंदी पाटील
गडहिंग्लज : कानोली (ता. आजरा) येथील आनंदी शिवाजी पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. ३०) आहे.

01535
बबनराव मोहिते
इचलकरंजी ः दत्तवाड येथील बबनराव बळवंतराव मोहिते (सरकार) (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

03660
दत्तू सूर्यवंशी
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील दत्तू विठोबा सूर्यवंशी (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३०) आहे.

01984
मालूबाई मुळीक
पेठवडगाव : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील मालूबाई बंडू मुळीक (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३०) आहे.

00970
सदाशिव दाभाडे
सातवे ः येथील सदाशिव श्रीपती दाभाडे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३०) आहे.

२२९८
पांडुरंग बारडे
पोहाळे तर्फ आळते ः कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील पांडुरंग महादेव बारडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com