प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाशन
प्रकाशन

प्रकाशन

sakal_logo
By

''काळमेकर लाइव्ह'' चे आज प्रकाशन

कोल्हापूरः गुहागर येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘काळमेकर लाइव्ह’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते रविवारी (ता.२८) दुपारी ३ ते ६ या वेळेत करवीर नगर वाचन मंदिर येथे होणार आहे. प्रकाशन सोहळ्याचे आयोजन मराठी बालकुमार साहित्य सभा व अ. भा. शिक्षक साहित्य सभा, कोल्हापूर यांनी केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील आहेत. कादंबरीवर ज्येष्ठ साहित्यिक गजानन देसाई आणि डॉ. श्रीकांत पाटील भाष्य करणार आहेत. यावेळी अनिल मेहता, चंद्रकांत निकाडे, धनाजी घोरपडे, शाहीर शाहिद खेरटकर उपस्थित राहणार आहेत.