Wed, October 4, 2023

आवश्यक-संक्षिप्त
आवश्यक-संक्षिप्त
Published on : 30 May 2023, 1:45 am
05810
अमित पाटील यांचे यश
कोल्हापूर ः द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडिया (नवी दिल्ली) यांच्यातर्फे झालेल्या सर्टिफिकेट कोर्स इन पब्लिक फायनान्स अँड गव्हर्न्मेंट अकाउंटिंग या परीक्षेत येथील सीए अमित पाटील यांनी ९५ टक्के गुण मिळवून यश मिळवले. त्यांना सीए आनंदा संकपाळ, सीए. श्रीरंग कुलकर्णी, सीए दीपक पाटील व सायबर सिक्युरीटी तज्ज्ञ सुजित जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले.