आजऱ्यातून दुचाकी चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यातून दुचाकी चोरीस
आजऱ्यातून दुचाकी चोरीस

आजऱ्यातून दुचाकी चोरीस

sakal_logo
By

आजऱ्यातून दुचाकी चोरीस
आजरा, ता. ३१ ः येथून दुचाकी चोरीला गेली आहे. आजरा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. प्रकाश हरमळकर (रा. शिवाजीनगर, आजरा) यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. आजरा- गडहिंग्लज रस्त्यावर त्यांचे घर आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी (ता. २९) घरासमोर दुचाकी (एम एच ०९ बीएल ७६४०) लावली होती. मंगळवारी ती आढळली नाही. पोलिस अमलदार संतोष घस्ती तपास करीत आहेत.