पाटबंधारे कार्यालय स्थलांतराबाबत निवेदन

पाटबंधारे कार्यालय स्थलांतराबाबत निवेदन

gad14.jpg
06260
गडहिंग्लज : कोल्हापूर पाटबंधारेच्या दक्षिण विभागाचे स्थलांतर करावे या मागणीचे निवेदन समरजित घाटगे यांना अमृत शिंत्रे, सुरेंद्र देशपांडे, सुदर्शन चव्हाण, प्रितम कापसे यांनी दिले.
-------------------------
पाटबंधारे कार्यालय स्थलांतराबाबत निवेदन
गडहिंग्लज : कोल्हापूर पाटबंधारेच्या दक्षिण विभागाचे कार्यालय गडहिंग्लजला स्थलांतरित करावे या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना देण्यात आले. दक्षिण विभागाचे कार्यालय सध्या कोल्हापूर येथे कार्यरत आहे. शासनाने सात वर्षांपूर्वी कोल्हापूर पाटबंधारे विभागाची विभागणी केली. मात्र, इतक्या वर्षांनंतरही कार्यालयाचे स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कामानिमित्त कोल्हापूरला फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे. कार्यालयाचेच स्थलांतर झाल्यास शेतकऱ्यांचा त्रास वाचणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अमृत शिंत्रे, सुरेंद्र देशपांडे, सुदर्शन चव्हाण, संग्राम आसबे, राजेंद्र राटवळ, आर. एन. सुतार, अभिषेक पाटील, अलोक मळगेकर, प्रितम कापसे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com