आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

प्रदर्शन ः विशाल राजा यांचे शिल्प प्रदर्शन, वेळ ः सकाळी १० ते रात्री ८. स्थळः शाहू स्मारक, दसरा चौक
........
वार्तालापः मुख्यमंत्री सहाय्यता केंद्राचे मंगेश चिवटे यांच्याशी वार्तालाप, वेळ ः दुपारी १२.३० वाजता. स्थळ - प्रेस क्लब, शहाजी कॉलेजसमोर.
........
सामुदायिक विवाह सोहळाः चित्रदुर्ग मठाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा. वेळः दुपारी १२.३० वाजता. स्थळ - चित्रदुर्ग मठ, दसरा चौक
...........
श्रध्दांजलीः बालासोर रेल्वे अपघातातील मृतांना काँग्रेसतर्फे श्रध्दांजली. वेळ ः सायंकाळी ७ वाजता. स्थळ - कोल्हापूर रेल्वेस्थानक
........
चित्रपट प्रदर्शन ःशिवराज्याभिषेक दिनानिमित्त चित्रपट प्रदर्शन. वेळः सायंकाळी ७ वाजता. स्थळ ः निवृत्ती चौक, अर्ध शिवाजी पुतळा
......
प्रवचनः सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे प्रवचन. वेळ ः सायंकाळी ७ वाजता. स्थळ - महालक्ष्मी मंदिर
............
मद्यमुक्तीची महासभाः अल्कोहोलिक ॲनॉनिमसतर्फे मद्यमुक्तीची महासभा. वेळ - सायंकाळी ७.३० ते ९.३०. स्थळ - नेहरू हायस्कूल, दसरा चौक