रेडेकर हायस्कूलचा शंभर टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडेकर हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
रेडेकर हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

रेडेकर हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

sakal_logo
By

रेडेकर हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
आजरा ः (कै) केदारी रेडेकर हायस्कूलने दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. विद्यालयात गुणानुक्रमे विद्यार्थी असे ः पायल गायकवाड, अथर्व चव्हाण, मनाली येसादे, नेहा पोवार, अदिती यादव. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई रेडेकर, सचिव पांडुरंग शिप्पूरकर व संचालिका प्रणिता शिप्पूरकर यांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक सुनील चव्हाण व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.