निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

07378
लक्ष्मीबाई पोवार
कोल्हापूर : उत्तरेश्‍वर पेठ येथील लक्ष्मीबाई आनंदराव पोवार (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

07380
सूर्यकांत जाधव
कोल्हापूर : चंद्रेश्वर गल्ली, शिवाजी पेठ येथील सूर्यकांत सखाराम जाधव यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

07381
धन्यकुमार निल्ले
कोल्हापूर : कळंबा, बापूरामनगर येथील धन्यकुमार चंद्रकांत निल्ले (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

07383
कासूबाई देवकुळे
कोल्हापूर : बोरपाडळे येथील कासूबाई दिनकर देवकुळे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

07385
ीविष्णूपंत नलवडे
कोल्हापूर : उत्तरेश्‍वर पेठ येथील विष्णूपंत तुकाराम नलवडे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

07327
पार्वती मांडवकर
कोल्हापूर ः कदमवाडी-भोसलेवाडी येथील पार्वती शंकर मांडवकर (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03943
पांडुरंग पाटील
पुनाळ : कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सोमा पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

02168
अशोक जाधव
कोल्हापूर : गजानन महाराज नगर येथील अशोक भीमराव जाधव (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, मेहुणा, मेहुणी, नात असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

01871
यशवंत सुतार
आंबा ः चांदोली (ता. शाहूवाडी) येथील यशवंत तुकाराम सुतार (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.


gad54.jpg
07154
बसवराज स्वामी
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील बसवराज सुभाष स्वामी (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुलगे, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) आहे.

01655
सखाराम कोळी
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील सखाराम तुकाराम कोळी (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) आहे.

01214
कृष्णाबाई कोकितकर
कोवाड : दुंडगे (ता. चंदगड) येथील कृष्णाबाई विठोबा कोकितकर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.