इचल:फायर फायटर वाहन लोकार्पण
ich१६५.jpg
09810
इचलकरंजी : मिनी फायर फायटर वाहनाचे लोकार्पण आयुक्त देशमुख यांच्या हस्ते झाले.
मिनी फायर फायटर वाहनाचे लोकार्पण
इचलकरंजी : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत इचलकरंजी महापालिकेस अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजना (जिल्हास्तर) प्राप्त निधीमधून नवीन मिनी फायर फायटर वाहन खरेदी करणेत आले आहे. या मिनी फायर फायटर वाहनाचे लोकार्पण महापालिका इमारतीच्या प्रांगणात महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान अत्याधुनिक फायर फायटर वाहन खरेदीसाठी ६५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. यातून वाहन खरेदी प्रक्रिया सुरु असून काही कालावधीत आणखी एक फायर फायटर वाहन अग्निशमन ताफ्यात सामील होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

