फिनस्विमिन्गमध्ये शांतिनिकेतचे यश

फिनस्विमिन्गमध्ये शांतिनिकेतचे यश

Published on

फिनस्विमिन्गमध्ये शांतिनिकेतचे यश
कोल्हापूर, ता. १६ : उंडरवॉटर स्पोर्टस्‌ अससोसिएशन आयोजित फिनस्विमिन्ग चॅम्पिअनशीप स्पर्धेत शांतिनिकेतनच्या खेळाडूंनी पदक पटकावले. स्पर्धा बालेवाडी, पुणे येथे झाली. यामध्ये आर्यवीर पाटील याने चार सुवर्ण, जय शहा तीन सुवर्ण, अलोक वाघमारे चार रौप्य, इशा शिंदे दोन रौप्य, रुद्र लाड एक रौप्य, पूर्वा शिंदे एक सुवर्ण व दोन रौप्य, राजवीर गजबर तीन सुवर्ण एक कांस्य, युवराज्ञी गजबर तीन कांस्य, एक सुवर्ण पदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com